मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2021
MEDIUM
संयुक्त वाक्याचे उदाहरण ओळखा.
EN
Identify the example of a Compound sentence (संयुक्त वाक्याचे उदाहरण ओळखा):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही बचावलो.
A ship came to take us, therefore we were saved (आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही बचावलो.)
B
आरती सुरु झाल्यावर घंटानाद सुरु झाला.
Upon the start of the aarti, the ringing of bells began (आरती सुरु झाल्यावर घंटानाद सुरु झाला.)
C
जेव्हा आरती सुरु झाली तेव्हा घंटानाद सुरु झाला.
When the aarti started, then the ringing of bells commenced (जेव्हा आरती सुरु झाली तेव्हा घंटानाद सुरु झाला.)
D
आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.
We practice yoga so that our body becomes healthy (आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.)