मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2022
MEDIUM
पृथकत्त्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.
EN
Identify the example of a Distributive Numeral Adjective (Pṛthaktvavācaka):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सहस्त्र किरणे
सहस्त्र किरणे (Thousand rays)
B
साठावे वर्ष
साठावे वर्ष (Sixtieth year)
C
दुहेरी रंग
दुहेरी रंग (Double color)
D
दहा-दहांचा गट
दहा-दहांचा गट (Group of ten each)