मराठी भाषा व व्याकरण
Technical Assistant 2026
MEDIUM
कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखा.
EN
Identify the example of an adverb of time (कालवाचक क्रियाविशेषण):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मी तुला अनेकदा मदत केली आहे.
मी तुला अनेकदा मदत केली आहे. (I have helped you many times.)
B
फुलराणी हिरव्यागार गालिच्यावर खेळत होती.
फुलराणी हिरव्यागार गालिच्यावर खेळत होती. (Phulrani was playing on the lush green carpet.)
C
नदीच्या पलीकडे देवीचे मंदिर आहे.
नदीच्या पलीकडे देवीचे मंदिर आहे. (There is a temple of the goddess across the river.)
D
काल अचानक मोठा पाऊस आला.
काल अचानक मोठा पाऊस आला. (Yesterday heavy rain came suddenly.)