मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2022
MEDIUM
पूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण ओळखा.
EN
पूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण ओळखा. (Identify the example of Perfect Future Tense.)
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सुधाने निबंध लिहिला असेल
सुधाने निबंध लिहिला असेल (Sudha will have written an essay)
B
सुधा निबंध लिहिणार असेल
सुधा निबंध लिहिणार असेल (Sudha will be about to write an essay)
C
सुधा निबंध लिहीत राहील
सुधा निबंध लिहीत राहील (Sudha will keep on writing essays)
D
सुधा निबंध लिहील
सुधा निबंध लिहील (Sudha will write an essay)