अर्थव्यवस्था व नियोजन Forest Service Mains 2021 MEDIUM

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा (a) भारताने 2070 सालापर्यंत शून्य टक्के कार्बन उत्सर्जन प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले. (b) वनाखालील क्षेत्रात भारताचा जगात दहावा क्रमांक लागतो. (c) भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 25% क्षेत्रावर वने आहेत. पर्यायी उत्तरे :

EN Identify the false statements among the following (a) India has set a target of achieving zero percent carbon emissions by 2070. (b) India ranks tenth in the world in area under forest. (c) Forests cover 25% of India's total geographical area. Alternative Answers :
✓
विधाने ( a ) व (b) बरोबर, (c) चूक Statements (a) and (b) are true, (c) false
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
विधाने (a) व (c) बरोबर, (b) चूक Statements (a) and (c) are true, (b) false
C
विधाने (b) व (c) बरोबर, (a) चूक Statements (b) and (c) are true, (a) is false
D
सर्व विधाने चूक All statements are false
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - विधाने ( a ) व (b) बरोबर, (c) चूक

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Statements (a) and (b) are true, (c) false

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →