सहकारी संस्थांच्या निबंधकाच्या बाबतीत खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. a. सहकार निबंधकाच्या कार्याची व्याप्ती वाढलामुळे जून 1991 पासून सहकार निबंधकाचे पदनाम सहकारी संस्था आयुक्त व निबंधक असे विस्तारण्यात आले. b. महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थावर सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे नियंत्रण असते. c. सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक केंद्र सरकारद्वारे केली जाते. d. महाराष्ट्रात एकूण 9 विभागीय सहनिबंधक नियुक्त केले जातात.
EN
Identify the following true statements regarding Registrar of Co-operative Societies. a. The designation of Cooperative Registrar was extended to Cooperative Commissioner and Registrar from June 1991 due to increase in scope of work of Cooperative Registrar.b. All co-operative societies in Maharashtra are controlled by Co-operative Commissioner and Registrar Maharashtra State, Pune.c. Cooperative Commissioner and Registrar are appointed by the Central Government. d. A total of 9 Divisional Joint Registrars are appointed in Maharashtra.
अचूक उत्तर: पर्याय (3) - विधान b आणि d
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - Statements b and d
Per official MPSC answer key.