मराठी भाषा व व्याकरण
Dept PSI Mains 2026
MEDIUM
'अतिशय गर्व होणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
EN
Identify the idiom meaning 'अतिशय गर्व होणे' (To become extremely arrogant / proud).
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
दोडक्यावानी फुगणे
दोडक्यावानी फुगणे (Dodkyawani phugne)
B
दोन बोटे स्वर्ग उरणे
दोन बोटे स्वर्ग उरणे (Don bote swarg urne)
C
दोन हात करणे
दोन हात करणे (Don haat karne)
D
दगडाखालून हात काढून घेणे
दगडाखालून हात काढून घेणे (Dagadakhalun haat kadhun ghene)