भारतीय शेतीच्या उत्पादकते संदर्भात पुढील विधांनांतून अयोग्य विधान ओळखा. (a) स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काव्ळात शेतीच्या उत्पादकतेत वेगाने वाढ झाली. (b) शेतीच्या उत्पादकतेतील वाढ ही देशात सर्वत्र समान होती. (c) जगातील इतर विकसित व विकसनशील देशांच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता अजुनही बऱ्याच प्रमाणात कमी आहे. पर्यायी उत्तरे :
EN
Identify the incorrect statement from the following statements regarding the productivity of Indian agriculture. (a) Agricultural productivity increased rapidly in the early post-independence period. (b) The increase in agricultural productivity was uniform throughout the country. (c) Indian agricultural productivity is still very low compared to other developed and developing countries of the world. Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त (a), (b)
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Only (a), (b)
Per official MPSC answer key.