🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Maharashtra Police Constable 2021 (Kolhapur) Official Paper (Held On: 02 Apr, 2023) 2021 MEDIUM

'पुरणपोळी' या शब्दातील समास ओळखा.

EN Identify the margin in the word 'puranpoli'.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तत्पुरुष समास
Tatpurusha Samas (तत्पुरुष समास)
B
द्वंद्व समास
Dvandva Samas
C
बहुव्रीही समास
Bahuvrihi Samas
D
अव्ययीभाव समास
Avyayibhava Samas
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) [तत्पुरुष समास]

स्पष्टीकरण:

उत्तर - पुरणपोळी हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.

पुरणपोळी हे तत्पुरुष समासातील मध्यमपद लोपी समास या उपप्रकारात मोडते.

पुरणपोळी या सामासिक शब्दाची फोड पुरण घालून तयार केलेली पोळी अशी होईल.

पुरणपोळी या शब्दात पहिले पद पुरण आणि दुसरे पद पोळी हे आहे आणि घालून तयार केलेली हे मधले पद लुप्त किंवा काढून टाकले आहे म्हणून हे मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे.

मध्यमपद लोपी समास - ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात. उदा. कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे

खाण्याचे सामासिक शब्द बहुधा हे मध्यमपद लोपी समास या प्रकारात मोडतात. उदा. कांदेपोहे, गुळांबा, मसालाभात, साखरभात

नातेसंबंध दर्शविणारे सामासिक शब्द सुद्धा मध्यमपद लोपी समास या प्रकारात मोडतात. उदा. मावसभाऊ, मामेभाऊ, नातजावई

📌 Important Pointsसमास - मराठी व्याकरणामधी दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्या पासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पद्धतीस समास असे म्हणतात आणि अशा प्रकारे या झालेल्या संयुक्त शब्दास मराठी व्याकरणात सामासिक शब्द म्हणतात.

मराठी व्याकरणात समासाचे एकूण चार प्रकार आहेत.

• अव्ययीभाव समास - पहिले पद महत्वाचे
• तत्पुरुष समास - दुसरे पद महत्वाचे
• द्वंद्व समास - दोन्ही पदे महत्वाची
• बहुव्रीहि समास - दोन्ही पदे गौण (तिसऱ्याच पदाचा बोध होतो)

अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात.

उदा. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला, यथाक्रम - क्रमाप्रमाणे, आमरण - मरेपर्यंत

वरील उदाहरणात प्रति, यथा आ हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत.

बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत.

उदा. दरसाल - प्रत्येक वर्षी, बेशक - शंकेशिवाय, बिनचूक - चुकीशिवाय

मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे सुद्धा क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातत म्हणून हे शब्द अव्ययीभाव समास या प्रकारात मोडतात. उदा. पानोपानी - प्रत्येक पानात, दारोदार - प्रत्येक दारी

तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात.

• विभक्ती तत्पुरुष समास
• अलुक तत्पुरुष समास
• उपपद तत्पुरुष समास
• नञ तत्पुरुष समास
• कर्मधारय तत्पुरुष समास
• द्विगू समास
• मध्यमपद लोपी समास​

द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. पापपुण्य - पाप आणि पुण्य

व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.

• इतरेतर व्दंव्द समास
• वैकल्पिक व्दंव्द समास
• समाहार व्दंव्द समास

इतरेतर द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. बहीणभाऊ - बहीण आणि भाऊ

वैकल्पिक द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. न्यायान्याय - न्याय अथवा अन्याय

समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.उदा. केरकचरा - केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ

बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

बहुव्रीही समासाचे खालील चार उपप्रकार पडतात.

• विभक्ती बहुव्रीही समास
• नञ बहुव्रीही समास
• सहबहुव्रीही समास
• प्रादिबहुव्रीही समास

पर्यायांचे विश्लेषण:

• पर्याय 1 (अचूक उत्तर): 'तत्पुरुष समास' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
• पर्याय 2: 'द्वंद्व समास' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 3: 'बहुव्रीही समास' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 4: 'अव्ययीभाव समास' हा पर्याय चुकीचा आहे.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 पोलीस भरती परीक्षा टीप: पोलीस भरती परीक्षेत समासाचे चार मुख्य प्रकार (अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही) आणि त्यांचे उपप्रकार यांवर हमखास १-२ प्रश्न विचारले जातात. विग्रहातील प्रमुख पदावरून समास ओळखण्याची सवय ठेवा.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) [Tatpurusha Samas (तत्पुरुष समास)]

Explanation:

Answer - Puranpoli is an example of Tatpurusha Samasa.

Puranpoli falls into the subtype of Madhyampada Lopi Samas of Tatpurush Samas.

Puranpoli is a common word that is made by filling with fod puran.

In the word Puranpoli, the first term is puran and the second term is poli, and the middle term formed by addition is missing or removed, so this middle term is an example of a missing margin.

Madhyampada Lopi Samas - In which Karmadharaya Samas the word showing the relation of the first pada to the second pada is missing and it has to be clarified at the time of Vigraha, it is called Madhyampada Lopi Samas. E.g. Kandepohe - Pohe made with onions

The samas words of khana usually fall into this type of Madhyampada lopi samas. E.g. Kandepohe, Gulamba, masala rice, sugar rice

Samas words denoting relationship also fall into the Madhyampada Lopi Samas category. E.g. Aunts, Uncles, Nephews

📌 Important Points Samas - In Marathi grammar, the method by which a compound word is formed from two or more words by filtering out the separating suffix or relational word is called Samas and the compound word formed in this way is called Samasik word in Marathi grammar.

There are total four types of samasa in Marathi grammar.

• Absence margin – first term important
• Tatpurusha Samas - Second post important
• Dwandva Samas - Both positions are important
• Bahuvrihi Samas - both padas are subordinate (only the third pada is understood).

Avyayibhava Samas - A sama in which the first word is main and the formed samas are used like adverbs is called Avyayibhava Samas.

E.g. Pratikshana - at every moment, sequentially - c

Distractor Analysis:

• Option 1 (Correct Answer): 'Tatpurusha Samas (तत्पुरुष समास)' is the correct response according to official examination criteria.
• Option 2: 'Dvandva Samas' is incorrect in this context.
• Option 3: 'Bahuvrihi Samas' is incorrect in this context.
• Option 4: 'Avyayibhava Samas' is incorrect in this context.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 Police Bharti Exam Tip: In Maharashtra Police Bharti, compound words (Samas - Avyayibhava, Tatpurusha, Dvandva, Bahuvrihi) and their sub-types are consistently tested. Determine which word component is dominant during grammatical breakdown.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✓ पर्याय (1) तत्पुरुष समास (अचूक उत्तर): [gold]**अचूक उत्तर: पर्याय (1) [तत्पुरुष समास]**[/gold]
⚠️ पर्याय (2) द्वंद्व समास (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) बहुव्रीही समास (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) अव्ययीभाव समास (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (कोल्हापूर) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 02 Apr, 2023)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (कोल्हापूर) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 02 Apr, 2023)
quiz 100 प्रश्न timer 90 मिनिटे military_tech 100 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (कोल्हापूर) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 02 Apr, 2023)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (कोल्हापूर) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 02 Apr, 2023)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (कोल्हापूर) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 02 Apr, 2023)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (कोल्हापूर) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 02 Apr, 2023)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (कोल्हापूर) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 02 Apr, 2023)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →