मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2022
MEDIUM
'गळ्याला तात लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
EN
Identify the meaning of the idiom 'गळ्याला तात लावणे':
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
गुप्त ठेवणे
गुप्त ठेवणे (To keep secret)
B
प्राणांतिक संकटात घालणे
प्राणांतिक संकटात घालणे (To plunge someone into mortal peril / Threaten life)
C
आत्महत्या करायला लावणे
आत्महत्या करायला लावणे (To force suicide)
D
समूळ नायनाट करणे
समूळ नायनाट करणे (To eradicate completely)