मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2015
MEDIUM
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. 'डोळ्यांवर कातडे ओढणे'
EN
Identify the meaning of the idiom 'डोळ्यांवर कातडे ओढणे' (Dolyankar katde odhne).
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
डोळ्यावर चामड्याची पट्टी बांधणे
Tying a leather strap over the eyes
B
डोळे मिटून घेणे
Closing one's eyes
C
जाणूनबुजून दुर्लक्ष करणे
Deliberately ignoring / turning a blind eye (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)
D
लक्ष देऊन पाहणे
Looking attentively