मराठी भाषा व व्याकरण
Agriculture Service Mains 2026
MEDIUM
'राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग' या म्हणीचा अर्थ ओळखा-
EN
Identify the meaning of the proverb 'राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग'.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
निःस्पृह सत्ताधारी असेल तर जनता समाधानात राहते.
If the ruler is selfless and detached, the subjects live in contentment and prosperity.
B
राजाने राज्य सोडले तर जनता दुःखी होते.
If the king abdicates the throne, the subjects become miserable.
C
जसा राजा तशी प्रजा.
As the king, so are the subjects.
D
राजाने राज्यत्याग केला तरी जनतेने उपभोगात रममाण होऊ नये.
Even if the king abdicates, the subjects should not indulge in pleasures.