मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2012
MEDIUM
खालीलपैकी पर्यायी उत्तरांतून विसंगत जोडी ओळखा.
EN
Identify the mismatched (inconsistent) pair from the following options:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
चोराच्या उलटया बोंबा - खोडया करून पुनः स्वत:च आरडाओरड करणे.
Chorachya ultya bomba - Making mischief and shouting complaints oneself (चोराच्या उलटया बोंबा - खोडया करून पुनः स्वत:च आरडाओरड करणे)
B
चोरावर मोर - एका चोरापासून वस्तू उपटून नेणारा सवाई.
Choravar mor - One who outsmarts and steals from a thief (चोरावर मोर - एका चोरापासून वस्तू उपटून नेणारा सवाई)
C
चोराला सोडून संन्याशाला सुळी - खऱ्या अपराध्याला शिक्षा करणे.
Chorala sodun sannyasyala suli - Punishing the real culprit (चोराला सोडून संन्याशाला सुळी - खऱ्या अपराध्याला शिक्षा करणे)
D
चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य उघडकीस येईल म्हणून भीती
Chorachya manat chandane - Fear that one's misdeed will be exposed (चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य उघडकीस येईल म्हणून भीती)