सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2021 MEDIUM

खाली दिलेल्या माहितीच्या आधारे संस्था ओळखा : अ) याची स्थापना 1999 मध्ये झाली. ब) याची स्थापना 1997-99 मधील जागतिक आर्थिक संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी झाली. क) हा एक आंतर-सरकारी मंच आहे (मध्यम उत्पन्न देशांसाठीचा). ड) याची निर्मिती आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी झाली. पर्यायी उत्तरे :

EN Identify the organization based on the information given below :a) It was established in 1999.b) It was established to find a solution to the financial situation caused by the global financial crisis of 1997-99.c) It is an intergovernmental forum (for middle income countries). d) It was created to discuss strategies for achieving international financial stability. Alternative Answers:
A
जागतिक बँक World Bank
✓
जी 20 G 20
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
आशियाई विकास बँक Asian Development Bank
D
जी 7 G 7
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - जी 20

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - G 20

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →