🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Maharashtra Police Constable (Akola) 2021 Official Paper 2021 MEDIUM

"सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी" यातील अलंकार ओळखा.

EN Identify the ornamentation in "Savlach Rang Tua Monsoonsi Nabhapari".
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उत्प्रेक्षा
perspective
B
उपमा
simile
C
रूपक
Metaphor
D
यमक
Rhyme
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) [उपमा]

स्पष्टीकरण:

उत्तर- सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी हे उपमा अलंकाराचे उदाहारण आहे.

उपमा अलंकार - उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे उपमा हा अलंकार असतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या उदाहरणात रंगाची तुलना पावसाळी नभाबरोबर केली आहे म्हणून येथे उपमा अलंकार होतो. या उदाहरणात रंग हे उपमेय आहे आणि उपमान पावसाळी नभ आहे.

📌 Key Points

अलंकार - भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी ज्या अलंकारिक भाषेचा वापर केलेला असतो, त्याला अलंकार म्हणतात.

भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत.

• शब्दालंकार
• अर्थालंकार

शब्दालंकार - जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना ‘शब्दालंकार’ म्हणतात. या अलंकाराचे खालील प्रकार पडतात.

• अनुप्रास
• यमक
• श्लेष

अर्थालंकार - या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौदर्य प्राप्त होते. या अलंकाराचे खालील प्रकार पडतात.

1. उपमा 2. उत्प्रेक्षा 3. आपन्हुती
4. अनन्वय 5. रूपक 6. दृष्टांत
7. अतिशयोक्ती 8. विरोधाभास 9. व्याजस्तुती
10. व्यतिरेक 11. अन्योक्ती 12. संसदेह
13. भ्रान्तिमान 14. सार 15. चेतनागुणोक्ती
16. स्वभावोक्ती 17. पर्यायोक्ती 18. अर्थान्तरन्यास

📌 Additional Information उत्प्रेक्षा - उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

उदा. हा आंबा जणू साखरच!

यमक - शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत यमक हा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे यमक हा अलंकार होतो.

उदा. मना चंदनाचे परी त्वा झिजावे |

परी अंतरी सज्जना नीववावे ||

रूपक - जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.

उदा. देह देवाचे मंदिरआत आत्मा परमेश्वर

पर्यायांचे विश्लेषण:

• पर्याय 1: 'उत्प्रेक्षा' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 2 (अचूक उत्तर): 'उपमा' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
• पर्याय 3: 'रूपक' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 4: 'यमक' हा पर्याय चुकीचा आहे.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 पोलीस भरती परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) [simile]

Explanation:

Ans- The shadowy color of your rainy season is an example of upama alankara.

Upma Alankar - Upama is the metaphor wherever the description is similar to Upama. Upma Alankar has a simile word such as same, same, like, vani, like, so, samana, sarath, pari, tulya.

In this example Savalach Rang Tua Monsoonashi Nabhapari, the color is compared to the monsoon Nabha, so here the simile is embellished. In this example color is simile and simile is rainy season.

📌 Key Points

Ornament - The figurative language which is used to enhance the beauty of the language is called ornament.

There are two types of language ornamentation.

• Rhetoric
• Meaning

Shabdaalankara - Those alankaras that depend only on the particular structure of words, the magic of words, the alankaras based on the meaning and word scheme of the words are called 'Shabdalankara'. These ornaments are of the following types.

• Alliteration
• Rhyme
• Pun

Arthalankar - In this type, the meaning of the sentence gives the language elegance. These ornaments are of the following types.

1. Upma 2. Utpreksha 3. Apanhuti
4. Metaphor 5. Metaphor 6. Parable
7. Exaggeration 8. Contradiction 9. Exaggeration
10. Exception 11. Anokti 12. Sansadeh
13. Bhrantiman 14. Essence 15. Chetanagunokti
16. Svavarokti 17. Syntagma 18. Arthantarnyasa

📌 Additional Information Utpreksha - Upameya is described as Upamana, Utpreksha is an ornament. Utpreksha Alankar has an analogical word like, as if, as if, ki, game, wate, bhase, etc.

E.g. This mango is like sugar!

Rhyme - There are many types of rhyming. Rhyme is an important ornament in them

Distractor Analysis:

• Option 1: 'perspective' is incorrect in this context.
• Option 2 (Correct Answer): 'simile' is the correct response according to official examination criteria.
• Option 3: 'Metaphor' is incorrect in this context.
• Option 4: 'Rhyme' is incorrect in this context.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 Police Bharti Exam Tip: Marathi vocabulary, word origin classifications (Tatsama, Tadbhava, Deshi), idioms, and proverbs are high-scoring, direct topics in Police Bharti.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) उत्प्रेक्षा (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) उपमा (अचूक उत्तर): [gold]**अचूक उत्तर: पर्याय (2) [उपमा]**[/gold]
⚠️ पर्याय (3) रूपक (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) यमक (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'महाराष्ट्र पोलीस शिपाई (अकोला) 2021 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
महाराष्ट्र पोलीस शिपाई (अकोला) 2021 मूळ प्रश्नपत्रिका
quiz 100 प्रश्न timer 90 मिनिटे military_tech 100 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: महाराष्ट्र पोलीस शिपाई (अकोला) 2021 मूळ प्रश्नपत्रिका

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'महाराष्ट्र पोलीस शिपाई (अकोला) 2021 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'महाराष्ट्र पोलीस शिपाई (अकोला) 2021 मूळ प्रश्नपत्रिका' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'महाराष्ट्र पोलीस शिपाई (अकोला) 2021 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'महाराष्ट्र पोलीस शिपाई (अकोला) 2021 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →