मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2012
MEDIUM
माझ्याकडून कॉफी घेतली गेली. प्रयोग ओळखा.
EN
Identify the Prayog: 'माझ्याकडून कॉफी घेतली गेली.' (Coffee was taken by me.)
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कर्मणी प्रयोग
Karmani Prayog
B
भावे प्रयोग
Bhave Prayog
C
कर्तरी प्रयोग
Kartari Prayog
D
संकीर्ण प्रयोग
Sankirna Prayog