मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2023
MEDIUM
'आई बापासारखीच मुले असतात' हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा.
EN
Identify the proverb expressing the meaning: 'Children are just like their parents.'
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अनुभवाच्या खाणी
Mine of experience (अनुभवाच्या खाणी)
B
बाप बेटा सवाई
Son better than father (बाप बेटा सवाई)
C
खाण तशी माती
As the mine, so the soil / like parent, like child (खाण तशी माती)
D
घरोघरी मातीच्या चूली
Earthen stoves in every home (घरोघरी मातीच्या चूली)