मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2022
MEDIUM
'अनेक जणांवर सोपवलेले काम कोणीच नीट पार पाडत नाहीत.' या अर्थाची म्हण ओळखा.
EN
Identify the proverb for the meaning: 'A work entrusted to many people is carried out properly by none.'
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
बिगारीचे घोडे तरवटाचा फोक
Forced labor horse and tarwat whip (बिगारीचे घोडे तरवटाचा फोक)
B
बारभाईची शेती काय लागेल हाती
What will come to hand from the farming of twelve masters? (बारभाईची शेती काय लागेल हाती)
C
भ्रमाची पुडी नि हिंगाचा वास
Packet of illusion and smell of asafoetida (भ्रमाची पुडी नि हिंगाचा वास)
D
भरवशाची मोट पाण्यात लोट
Throwing trusted bucket into water (भरवशाची मोट पाण्यात लोट)