मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2011
MEDIUM
पुढे दिलेल्या चार पर्यायांपैकी एक म्हण ओळखा.
EN
Identify the proverb (म्हण) from the given four options:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अंगाचा तिळपापड होणे
Getting infuriated / burning with anger (अंगाचा तिळपापड होणे)
B
जीव कासावीस होणे
Restless and anxious (जीव कासावीस होणे)
C
नाकापेक्षा मोती जड
Pearl heavier than the nose (नाकापेक्षा मोती जड)
D
यांपैकी एकही नाही
None of these (यांपैकी एकही नाही)