मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2012
MEDIUM
दिलेल्या वाक्समूहातून म्हण शोधा
EN
Identify the proverb (म्हण) from the given set of expressions:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सापाला दूध पाजणे
To feed milk to a snake (सापाला दूध पाजणे)
B
जिभेला हाड नसणे
Tongue having no bone (जिभेला हाड नसणे)
C
वरातीमागून घोडे
Horses behind the wedding procession (वरातीमागून घोडे)
D
धारातीर्थी पडणे
To fall on the battlefield (धारातीर्थी पडणे)