मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2021
MEDIUM
भावकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
EN
Identify the sentence belonging to Bhav-Kartari (भावकर्तरी) Prayog:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आकांक्षा उत्तम गाणे गाते.
Aakanksha sings a melodious song (आकांक्षा उत्तम गाणे गाते.)
B
आकांक्षाला वडिलांनी IAS बनविले.
Father made Aakanksha an IAS (आकांक्षाला वडिलांनी IAS बनविले.)
C
आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.
Dusk fell before Aakanksha could reach home (आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.)
D
आकांक्षाने स्नेहसंमेलनात गाणे म्हटले.
Aakanksha sang a song in gathering (आकांक्षाने स्नेहसंमेलनात गाणे म्हटले.)