मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2011
MEDIUM
कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
EN
Identify the sentence exhibiting Karmakartari Prayog:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
गाय गुराख्याकडून बांधली जाते
गाय गुराख्याकडून बांधली जाते (The cow is tied by the cowherd)
B
शिक्षक मुलांना शिकवितात
शिक्षक मुलांना शिकवितात (Teachers teach students)
C
त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने (Why should a tiny child do such a deed)
D
शिक्षकांनी मुलांना शिकवावे
शिक्षकांनी मुलांना शिकवावे (Teachers should teach students)