मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2011
MEDIUM
पुढे दिलेल्या वाक्यांमधील भावकर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.
EN
Identify the sentence having an impersonal verb (भावकर्तृक क्रियापद) among the sentences given below:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आई बाळाला हसविते
आई बाळाला हसविते (Mother makes the baby laugh)
B
आईच्या आठवणीने प्रज्ञाचे डोळे पाणावले
आईच्या आठवणीने प्रज्ञाचे डोळे पाणावले (Pradnya's eyes teared up in mother's memory)
C
आई घरी पोचण्यापूर्वीच सांजावले
आई घरी पोचण्यापूर्वीच सांजावले (Dusk fell before mother reached home)
D
आईने स्वत:च जेवण बनविले
आईने स्वत:च जेवण बनविले (Mother prepared the food herself)