मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2011
MEDIUM
योग्य विराम चिन्हांचा वापर केलेले वाक्य ओळखा.
EN
Identify the sentence that correctly employs punctuation marks:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मालक म्हणाले, “अरे, तू तूप आणलेस खरे; पण तेल कोठे आहे ? विसरलास वाटते !"
मालक म्हणाले, “अरे, तू तूप आणलेस खरे; पण तेल कोठे आहे ? विसरलास वाटते !"
B
मालक म्हणाले - “अरे तू, तूप आणलेस खरे, पण तेल कोठे आहे ? विसरलास वाटते !"
C
मालक म्हणाले, “अरे तू तूप आणलेस खरे पण तेल कोठे आहे ? विसरलास वाटते !"
D
मालक म्हणाले - “अरे, तू तूप आणलेस खरे ! पण, तेल कोठे आहे ? विसरलास वाटते !"