मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2021
MEDIUM
संयुक्त वाक्य नसलेले वाक्य ओळखा.
EN
Identify the sentence that is NOT a compound sentence (संयुक्त वाक्य नसलेले वाक्य ओळखा):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत.
People may praise us or criticize us (लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत.)
B
रात्र फार झाली होती परंतु गाडी आलीच नाही.
Night had advanced much, but the bus did not come at all (रात्र फार झाली होती परंतु गाडी आलीच नाही.)
C
जेव्हा एस्.टी. सुटली तेव्हा अंतूशेटनी आपले डोळे पुसले.
When the S.T. bus departed, Antushet wiped his eyes (जेव्हा एस्.टी. सुटली तेव्हा अंतूशेटनी आपले डोळे पुसले.)
D
किशोरने खूप अभ्यास केल्यामुळे तो परीक्षेत उत्तीर्ण झाला.
Because Kishor studied hard, he passed in the exam (किशोरने खूप अभ्यास केल्यामुळे तो परीक्षेत उत्तीर्ण झाला.)