मराठी भाषा व व्याकरण
Dept STI Mains 2011
MEDIUM
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 'जे चकाकते, ते सोने नसते'
EN
Identify the sentence type: 'All that glitters is not gold' ('जे चकाकते, ते सोने नसते').
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
संयुक्त वाक्य
Compound sentence (संयुक्त वाक्य)
B
मिश्र वाक्य
Complex sentence (मिश्र वाक्य)
C
केवल वाक्य
Simple sentence (केवल वाक्य)
D
यापैकी कोणताही नाही
None of these (यापैकी कोणताही नाही)