मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2021
MEDIUM
पुढीलपैकी केवल वाक्य ओळखा.
EN
Identify the Simple sentence (केवल वाक्य) among the following:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मोसमी वारे वाहू लागतात आणि पावसास सुरुवात होते.
Monsoon winds begin to blow and the rain starts (मोसमी वारे वाहू लागतात आणि पावसास सुरुवात होते.)
B
जमिनीवरुन एखादी सुसर पाण्यात जावी तशी ती अलगद डोहातल्या पाण्यात उतरली.
As an alligator would enter water from land, so gently she stepped into the deep pool water (जमिनीवरुन एखादी सुसर पाण्यात जावी तशी ती अलगद डोहातल्या पाण्यात उतरली.)
C
आदिवासी जंगलात शिकार करून कंदमुळं शोधून खात असत.
Tribals used to eat by hunting in the forest and searching roots (आदिवासी जंगलात शिकार करून कंदमुळं शोधून खात असत.)
D
सगळंच जरी बदलत होतं तरी ती मात्र भूतकाळात तशीच जगत होती.
Even though everything was changing, yet she was living in the past (सगळंच जरी बदलत होतं तरी ती मात्र भूतकाळात तशीच जगत होती.)