मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2025
MEDIUM
'तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले.' या म्हणीची समानार्थी म्हण ओळखा.
EN
Identify the synonymous proverb for: 'तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले.'
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले.
The donkey was lost and celibacy was also lost (गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले.)
B
गळ्यात पडले झुंड हसून केले गोड.
Fell around the neck as a trouble, smiled and sweetened it (गळ्यात पडले झुंड हसून केले गोड.)
C
खोट्याच्या कपाळी कुन्हाडीचा घाव.
An axe blow on a liar's forehead (खोट्याच्या कपाळी कुन्हाडीचा घाव.)
D
केले तुका झाले माका.
Tuka did it, Maka suffered (केले तुका झाले माका.)