मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Navi Mumbai) 22 Sept 2021 Official Paper 2021
MEDIUM
'मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
EN
Identify the voice (प्रयोग) in the sentence: "'मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो.'"
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कर्मणी प्रयोग
Passive Voice (Karmani Prayog)
B
कर्तरी प्रयोग
Active Voice (Kartari Prayog)
C
भावे प्रयोग
Impersonal Voice (Bhave Prayog)
D
यांपैकी नाही
None of these