मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2014
MEDIUM
पुढील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा - 'धडपड'
EN
Identify the word-formation type of the following:
'Dhadpad' ('धडपड')
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पूर्णाभ्यस्त
Fully reduplicated (पूर्णाभ्यस्त)
B
अंशाभ्यस्त
Partially reduplicated (अंशाभ्यस्त)
C
अनुकरणवाचक
Onomatopoeic (अनुकरणवाचक)
D
यापैकी कोणताही नाही
None of these