मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2011
MEDIUM
'सामान्यरूप' असलेली शब्दजोडी ओळखा.
EN
Identify the word pair displaying an Oblique Form (Sāmānyarūpa):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
साठा-साठ्ये
साठा - साठ्ये
B
विहीर-विहिरीचे
विहीर - विहिरीचे
C
देखील-देखलेपण
देखील - देखलेपण
D
भरभर-भाराभार
भरभर - भाराभार