मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2011
MEDIUM
खालील पर्यायात कोणती म्हण नाही ते ओळखा.
EN
Identify which of the following options is NOT a proverb (म्हण):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
रिकाम्या देवळावर कावळ्याची वस्ती
Crows colonize an empty temple (रिकाम्या देवळावर कावळ्याची वस्ती)
B
आकांडतांडव करणे
To create a frantic scene / throw a tantrum (आकांडतांडव करणे)
C
ल्हान तोंडी मोठा घास
Small mouth, big mouthful (ल्हान तोंडी मोठा घास)
D
लंकेत सोन्याच्या विटा
Bricks of gold in Lanka (लंकेत सोन्याच्या विटा)