कृषी अनुदाने कमी करण्याची जागतिक व्यापार संघटनेची सूचना बाजूला सारून विकसित देश त्यांच्या कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांना______ अनुदाने देत आहेत.
EN
Ignoring the World Trade Organization's suggestion to reduce agricultural subsidies, developed countries are providing ______ subsidies to farmers to support their agricultural sector.
अचूक उत्तर: पर्याय (2) - हिरवा खोका
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Green box
Per official MPSC answer key.