मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2021
MEDIUM
कॅल्शियम ऑक्साईड (CaO) ची स्थिर ऑक्टेट मिळविण्यासाठी:
EN
In CaO, so as to achieve the stable octate:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कॅल्शियमच्या अणू कडून दोन इलेक्ट्रॉन ऑक्सीजनच्या अणुस जातील
Ca atom transfer its two valence electrons to the same oxygen atom
B
कॅल्शियमच्या अणू कडून एक इलेक्ट्रॉन ऑक्सीजनच्या अणुस जातील
Ca atom transfer its one valence electron to the same oxygen atom
C
ऑक्सीजनच्या अणू कडून दोन इलेक्ट्रॉन कॅल्शियमच्या अणुस जातील
Oxygen atom transfer its two valence electrons to the same calcium atom
D
ऑक्सीजनच्या अणू कडून एक इलेक्ट्रॉन कॅल्शियमच्या अणुस जातील
Oxygen atom transfer its one valence electron to the same calcium atom