मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2021
MEDIUM
आम्हां मुलांना कोण विचारतो ? विशेषणाचा प्रकार ओळखा.
EN
In 'आम्हां मुलांना कोण विचारतो ?', identify the type of adjective:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्रश्नार्थक विशेषण
Interrogative Adjective
B
अनिश्चित विशेषण
Indefinite Adjective
C
सार्वनामिक विशेषण
Pronominal Adjective (Sārvanāmika Viśeṣaṇa)
D
नामसाधित विशेषण
Noun-derived Adjective