🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Maharashtra Police Constable 2021 (Amravati) 02 April 2023 Official Paper 2021 MEDIUM

मराठी भाषेमध्ये 'आणि, व, किंवा, अथवा' हे शब्द सामान्यतः __________ म्हणून वापरले जातात.

EN In Marathi language the words 'and, va, or, or' are commonly used as __________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उभयान्वयी अव्यय
Conjunction (Ubhayayvachi Avyaya)
B
सर्वनाम
Pronoun (Sarvanam)
C
केवलप्रयोगी अव्यय
Interjection (Kevalprayogi Avyaya)
D
क्रियाविशेषण अव्यय
Adverb (Kriyavisheshan Avyaya)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) [उभयान्वयी अव्यय]

स्पष्टीकरण:

उत्तर - मराठी भाषेमध्ये आणि, व, किंवा, अथवा हे शब्द सामान्यतः उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात.

📌 Important Pointsउभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभायान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात.

• प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
• गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये - अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये असतात. याचे खालील चार प्रकार पडतात.

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये

• समुच्चयबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. उदा. आणि, व, शिवाय, आणिक, अन
• विकल्पबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पर्याय, निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते. उदा. अथवा, किंवा, की, अगर, वा
• न्यूनत्वबोधक - पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते. उदा. पण, परंतु, परी, बाकी, किंतु
• परिणामबोधक - पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो तेथे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात. उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तस्मात

गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये - या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. याचे खालील चार प्रकार पडतात.

गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये

• स्वरुपबोधक - उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. की, म्हणून, म्हणजे, जे
• कारणबोधक - जेव्हा कारण, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. उदा. कारण, कारण की,
• उद्देशबोधक - जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, यास्तव, सबब
• संकेतबोधक - गौण वाक्यात अट दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम असतो तेव्हा संकेतबोधक अव्ययांचा उपयोग केला जातो. उदा. जर-तर, म्हणजे, की

📌 Additional Information

• सर्वनाम - वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
• केवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्‍या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.
• क्रियाविशेषण अव्यय - क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्‍या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते.

पर्यायांचे विश्लेषण:

• पर्याय 1 (अचूक उत्तर): 'उभयान्वयी अव्यय' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
• पर्याय 2: 'सर्वनाम' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 3: 'केवलप्रयोगी अव्यय' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 4: 'क्रियाविशेषण अव्यय' हा पर्याय चुकीचा आहे.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 पोलीस भरती परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) [Conjunction (Ubhayayvachi Avyaya)]

Explanation:

Answer - In Marathi language, the words and, व, or, अथ्व are commonly used as dual adverbs.

📌 Important Points Compound Adverbs - Compound words that join two or more words or sentences are called Compound Adverbs.

There are two types of Avyaya based on Ubhayan.

• Predominant biphasic clauses
• Subjunctive subjunctive clauses

Adverbial Adverbs - A word that connects two separate clauses in meaning is called an Adverbial Adverb. Conjoined sentences are compound sentences. It has the following four types.

Predominant Ambiguous Nouns

• Accumulator - This dual clause serves to add more emphasis to the first statement. E.g. And, and, besides, andak, un
• Subjunctive - This dual object expresses an alternative, choice or preference for one of the given things. E.g. or, or, that, if, or
• Diminutive – Second sentence is added by this prepositional phrase to indicate something short or lacking in the first sentence. E.g. But, but, Pari, rest, but
• Adverbs of Effect – Adverbs of effect are used where the result of the event or action in the first sentence is given in the second sentence. E.g. Hence, reason, for this, thus, tasmat

Subordinating conjunctions - Sentences joined by these conjunctions are compound sentences. A question is asked to identify the subordinate clause or the main clause. It has the following four types.

Subjunctive Subjunctive Nouns

• Subordinate clauses - Subordinate clauses that express the main clause of two sentences connected by two clauses are called clauses. A

Distractor Analysis:

• Option 1 (Correct Answer): 'Conjunction (Ubhayayvachi Avyaya)' is the correct response according to official examination criteria.
• Option 2: 'Pronoun (Sarvanam)' is incorrect in this context.
• Option 3: 'Interjection (Kevalprayogi Avyaya)' is incorrect in this context.
• Option 4: 'Adverb (Kriyavisheshan Avyaya)' is incorrect in this context.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 Police Bharti Exam Tip: Marathi vocabulary, word origin classifications (Tatsama, Tadbhava, Deshi), idioms, and proverbs are high-scoring, direct topics in Police Bharti.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✓ पर्याय (1) उभयान्वयी अव्यय (अचूक उत्तर): [gold]**अचूक उत्तर: पर्याय (1) [उभयान्वयी अव्यय]**[/gold]
⚠️ पर्याय (2) सर्वनाम (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) केवलप्रयोगी अव्यय (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) क्रियाविशेषण अव्यय (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (अमरावती) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (अमरावती) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका
quiz 100 प्रश्न timer 90 मिनिटे military_tech 100 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (अमरावती) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (अमरावती) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (अमरावती) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (अमरावती) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (अमरावती) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →