मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2021
MEDIUM
'हसरे फूल' या उदाहरणातील 'हसरे' हे ...........विशेषण आहे.
EN
In 'हसरे फूल' (Smiling flower), 'हसरे' is a ........... adjective:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
धातुसाधित
Verb-derived Adjective (Dhātusādhita)
B
नामसाधित
Noun-derived Adjective (Nāmasādhita)
C
विधिविशेषण
Predicative Adjective (Vidhi Viśeṣaṇa)
D
यापैकी नाही
None of these