अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2022 MEDIUM

कोविड-19 च्या पार्श्वभूमिवर भारतीय रिझर्व्ह बँकेने अ) दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्स् ब) उलट रेपो ऑपरेशन्स् अपारंपारिक मौद्रिक धोरणाची साधने सादर केली. क) लक्षित दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्स् ड) देय प्रणाली ऑपरेशन्स् पर्यायी उत्तरे :

EN In the backdrop of Covid-19, the Reserve Bank of India introduced unconventional monetary policy instruments a) Long-term repo operationsb) Reverse repo operations.c) Targeted long-term repo operations) Payment system operations Optional Answers:
A
केवळ अ आणि ब A and B only
✓
केवळ अ आणि क A and C only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
केवळ अ आणि ड A and D only
D
वरीलपैकी सर्व All of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - केवळ अ आणि क

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - A and C only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →