सराव केंद्र ➔
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Group C Pre 2019 MEDIUM

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेत्यांचा सहभाग होता. (a) जगन्नाथ शंकरशेठ, दादाभाई नौरोजी (b) व्योमेश चंद्र बॅनर्जी, सर ॲलन ह्यूम (c) गणेश जोशी, विनायक सावरकर (d) ईश्वरचंद्र विद्यासागर, दुर्गाराम मंचाराम

EN In the formation of Indian National Congress the following leaders were involved. (a) Jagannath Shankar Seth, Dadabhai Naoroiji (b) Womesh Chandra Banerjee, Sir Allan Hume (c) Ganesh Joshi, Vinayak Savarkar (d) Ishwarchandra Vidyasagar, Durgaram Mancharam
✓
केवळ (a) आणि (b) (a) and (b) only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
केवळ (b), आणि (c) (b), and (c) only
C
केवळ (c) आणि (d) (c) and (d) only
D
केवळ (a) आणि (d) (a) and (d) only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर केवळ (a) आणि (b) आहे

Key Points

• भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली.
• भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते.
• व्योमेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
• भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी, व्योमेश चंद्र बॅनर्जी, सर ॲलन ह्यूम या नेत्यांचा सहभाग होता.
translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is (a) and (b) only

Key Points

• The Indian National Congress was established on 28th December 1885.
• First session of Indian National Congress was held in Bombay in 1885.
• The first session of Indian National Congress was presided over by Womesh Chandra Banerjee.
• In the formation of Indian National Congress Jagannath Shankar Seth, Dadabhai Naoroiji, Womesh Chandra Banerjee, Sir Alan Hume leaders were involved.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →