अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2021 MEDIUM

गेल्या दोन दशकात, भारतातील अन्नधान्याच्या उत्पादनाची वाढ मंदावली आहे कारण_________________. अ) अन्नधान्य पिकाखालील क्षेत्रात घट होवून इतर पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली. ब) उच्च उत्पादन क्षमतेच्या पट्यामध्ये नैसर्गीक संसाधनाच्या हासामुळे शाश्वतीकरणामध्ये उदभवणारे प्रश्न क) सन 2001 - 02, 2002 - 03 आणि 2004 - 05 या वर्षामध्ये पडलेला दुष्काळ ड) अन्नधान्य निर्यातीवर लादलेले निबंध पर्यायी उत्तरे:

EN In the last two decades, the growth of foodgrain production in India has slowed due to_________________.a) Decrease in area under foodgrains followed by increase in area under other crops. Answers:
A
अ आणि ब विधाने योग्य आहेत Statements A and B are correct
B
अ, ब आणि क विधाने योग्य आहेत Statements A, B and C are correct
C
ब, क आणि ड विधाने योग्य आहेत Statements B, C and D are correct
✓
वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत All of the above statements are correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - All of the above statements are correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →