मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2019
MEDIUM
मनुष्याच्या नेफ्रॉनमध्ये मूत्र तयार होण्याचा योग्य क्रम काय आहे?
EN
In the nephron of man, what is the correct sequence of urine formation?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
रीअबर्सोप्शन, ट्यूबलर स्राव आणि अल्ट्राफिल्ट्रेशन
Selective reasorption, tubular secretion and ultrafiltration
B
अल्ट्राफिल्ट्रेशन, ट्यूबलर सिक्रीशन आणि रीअबर्सोप्शन
Ultrafiltration, tubular secretion and selective reabsorption
C
अल्ट्राफिल्ट्रेशन, रीअबर्सोप्शन आणि ट्यूबलर सिक्रीशन
Ultrafiltration, selective reabsorption and tubular secretion
D
ट्यूबलर सिक्रीशन, रीअबर्सोप्शन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन
Tubular secretion, selective reabsorption and ultrafiltration