मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2019
MEDIUM
मौर्यपूर्व काळात भारत ____________ म्हणून ओळखला जात असे
EN
In the Pre-Mauryan period India was known as__________
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पूर्व समुद्रांची राणी
The Queen of the Eastern Seas
B
पश्चिमी समुद्रांची राणी
The Queen of the Western Seas
C
दक्षिणी समुद्रांची राणी
The Queen of the Southern Seas
D
एरिथेरियन समुद्राची राणी
The Queen of the Erythrean Sea