अर्थव्यवस्था व नियोजन PSI Mains 2011 MEDIUM

2006-07 या वर्षात भारत सरकारची एकूण राजकोषीय (राजस्व) तूट राष्ट्रीय ढोबल उत्पन्नाच्या 3.3% इतकी होती तर प्राथमिक तूट राष्ट्रीय ढोबल उत्पन्नाच्या -0.2% इतकी होती. ही स्थिती काय दर्शविते?

EN In the year 2006-07, the total fiscal (revenue) deficit of the Government of India was 3.3% of the gross national income while the primary deficit was -0.2% of the gross national income. What does this condition indicate?
✓
महसूली खर्चात व्याज भरणा ह्या घटकाचे प्रमाण खूप जास्त होते. The percentage of interest payment in revenue expenditure is very high.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
तूटीचे भरून काढण्याचे प्रमाण कमी होते. Deficit coverage decreases.
C
सबसिडी (सूट) चे प्रमाण जास्त होते. The amount of subsidy (exemption) was high.
D
किंमत निर्देशांक कमी होता. The price index was low.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - महसूली खर्चात व्याज भरणा ह्या घटकाचे प्रमाण खूप जास्त होते.

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - The percentage of interest payment in revenue expenditure is very high.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →