इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास Group C Pre 2018 MEDIUM

S कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो?

EN In which college does ‘S’ study ?
A
नंबर एक Number 1
B
नंबर दोन Number 2
C
नंबर तीन Number 3
✓
निश्‍चित सांगता येत नाही Not confirmed
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

पर्याय (4) योग्य आहे.

E याचा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे आणि तो फक्त N बरोबर नंबर दोन कॉलेज मध्ये शिकतो. I हा नंबर दोन कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्याला इंग्रजी आवडतो. G हा नंबर तीन कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही. ज्यांना भूगोल व रसायनशास्त्र आवडतात, ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. X ला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर एक कॉलेजमध्ये शिकत नाही. S हा I बरोबर शिकत नाही. S ला रसायनशास्त्र आवडत नाही.N ला इतिहास आवडत नाही. यावरून आपणास खालीलप्रमाणे मिळते :

म्हणून, कॉलेज S कदाचित नंबर एक किंवा नंबर तीन कॉलेजमध्ये शिकतो (वर दाखवल्याप्रमाणे).

म्हणून, ✅ उत्तर: हा पर्याय (4) आहे, म्हणजे, निश्‍चित सांगता येत नाही हे आहे.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Option(4) is correct.

E’s favorite subject is Physics and studies in college number 2 with only N. I does not study in college number 2 and he likes English. G studies in college number 3 and does not like Mathematics. Those who like Geography and Chemistry, study in the same college. X likes Biology and does not study in college number 1. S does not study with I. S does not like Chemistry. N does not like History. we get :

So, College does S study maybe number 1 or number 3 (as shown above).

Hence, the correct answer is an option(4) i.e., Not confirmed

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →