खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात आयातशुल्क कर करउत्पन्नाचा जवळपास अर्धा भाग मिळविणारा मोठा मार्ग होता?
EN
In which of the following years was import duty a major source of tax revenue in India, accounting for almost half of it?
अचूक उत्तर: पर्याय (1) - 1990 - 91
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - 1990 - 91
Per official MPSC answer key.