मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2025
MEDIUM
समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असते ?
EN
In which type of Samas is the first member principal/primary?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तत्पुरुष समास
Tatpurush Samas
B
अव्ययीभाव समास
Avyayibhava Samas
C
द्वंद्व समास
Dwandwa Samas
D
बहुव्रीही समास
Bahuvrihi Samas