आंतरराष्ट्रीय देवी निर्मूलन मूल्यांकन आयोगाद्वारे भारताला देवीमुक्तराष्ट्र' खालीलपैकी कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले?
भारताला एप्रिल 1977 (23 एप्रिल 1977) मध्ये आंतरराष्ट्रीय देवी निर्मूलन मूल्यांकन आयोगाद्वारे (International Commission for Assessment of Smallpox Eradication) 'देवीमुक्त राष्ट्र' (Smallpox-free country) घोषित करण्यात आले.
एडवर्ड जेनर (Edward Jenner) यांनी 1796 मध्ये देवीच्या पहिल्या लसीचा शोध लावला होता. देवी हा मानवाने पृथ्वीवरून समूळ नष्ट केलेला पहिला संसर्गजन्य रोग आहे.
India was formally declared a 'Smallpox-free country' in April 1977 (23 April 1977) by the International Commission for the Assessment of Smallpox Eradication.
Edward Jenner developed the smallpox vaccine in 1796. Smallpox was the first infectious disease to be completely eradicated by humanity.