किटकनाशके किटकांना विषबाधा करतांना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात?
EN
Insecticide poison the insect pests by affecting their _______.
अचूक उत्तर: पर्याय (2) - मज्जा संस्था
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Nervous system
Per official MPSC answer key.