भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
PSI Mains 2019
MEDIUM
आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा ............ शी संबंधित आहे.
EN
International Humanitarian Law is concerned with ____________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
समुद्रा संबंधीचा कायदा
Law of the Sea
B
युद्ध संबंधीचा कायदा किंवा सशस्त्र विवादा संबंधीचा कायदा
Law of war or law of armed conflict
C
आंतराष्ट्रीय विवादांचे शांततापूर्ण सोडविणूकीचा कायदा
Law of peaceful settlement of international disputes
D
मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास हस्तक्षेप कायदा
Intervention law in case of human rights violations