इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास Group C Pre 2021 MEDIUM

_______ हे अ‍ॅल्युमिनियमचे एक महत्वाचे धातुक आहे.

EN _______ is an important ore of aluminium.
A
हलाइट Halite
✓
क्रिओलाइट Cryolite
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
पायरोल्युसाइट Pyrolusite
D
चालकोसाइट Chalcocite
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर क्रिओलाइट हे आहे.

📌 प्रमुख घटक:

• क्रिओलाइट हे अ‍ॅल्युमिनियमचे एक धातुक आहे.
• क्रिओलाइट हे रंगहीन ते पांढरे हॅलाइड खनिज आहे, ज्यास सोडियम अ‍ॅल्युमिनियम फ्लोराइड (Na3AlF6) असे देखील म्हणतात.
• भूकवचामध्ये अ‍ॅल्युमिनियम हा सर्वात मुबलक धातू आहे. अभिक्रियाशील धातू असल्याने तो मुक्त अवस्थेमध्ये आढळत नाही.
• बॉक्साइट हे Al2O3.2H2O या रासायनिक सूत्रासह अ‍ॅल्युमिनियमचे एक धातूक आहे. हे अ‍ॅल्युमिनियमचे प्राथमिक धातूक आहे.
• क्रिओलाइट, कोरंडम, फेल्स्पार हे अ‍ॅल्युमिनिअमचे इतर धातूक आहेत.

इतर काही महत्त्वाच्या धातूंची धातूके:

धातूधातुके
अ‍ॅल्युमिनियमबॉक्साइट.

क्रिओलाइट.

कोरंडम, फेल्स्पार.

लोहहेमॅटाइट

मॅग्नेटाइट

लिमोनाइट

सिडराइट

चांदीहॉर्न सिल्वर

रूबी सिल्व्हर

सिल्हानाइट

जस्तकॅलॅमिन.

स्फेलेराईट.

जस्त धातुक/झिंकब्लेंड.

कोबाल्टकोबाल्टाइट.

एरिथ्राइट.

मॅग्नेशिअममॅग्नेसाइट.

डोलोमाइट.

कार्नेलाइट.

कॉपरमॅलॅकाइट.

क्युप्राइट.

कॉपरपायराइट्स.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

✅ Answer: Cryolite.

📌 Key Highlights:

• Cryolite is an ore of Aluminum.
• Cryolite, colorless to white halide mineral, sodium aluminum fluoride (Na3AlF6).
• Aluminum is the most abundant metal in the earth's crust. It does not occur in the Free State as it is a reactive metal.
• Bauxite is an ore of Aluminium with the chemical formula Al2O3.2H2O. It is the primary ore of Aluminium.
• Others ores of Aluminium are Cryolite, Corundum, Feldspar.

Ore of some other important metals:

MetalOres
AluminumBauxite.

Cryolite.

Corundum, Feldspar.

IronHaematite

Magnetite

Limonite

Siderite

SilverHorn Silver

Ruby Silver

Silvenite

ZincCalamine.

Sphalerite.

Zinc blende.

CobaltCobaltite.

Erythrite.

MagnesiumMagnesite.

Dolomite.

Carnallite.

CopperMalachite.

Cuprite.

Copper pyrites.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →